Ferfar #1153 · टाकळी पिंप्री
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- MANISHA GORAKSHNATH HUME
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
लिहुन देणार:-
अनुसयाबाई गजमल पाटील रा. टाकळी पिंप्री(खाता क्रमांक 67) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52,चे एकूण क्षेत्र 1 हे 55 आर पोख क्षेत्र 0 हे 13 आर एकूण क्षेत्र 1 हे 68 आर आकार 4 रु 10 पैसे या शेतजमिनी पैकी खरेदी देणार यांच्या मालकीचे उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी आकार 1 रु 96 पैसे ची संपूर्ण बारमाही बागायत शेतजमीन व यातील विहीर - 1 इले .मोटार - 1 व ठिबक चे संपूर्ण हक्कासह हे त्यांनी
लिहुन घेणार :
ममता भागवत पाटील , (खाता क्रमांक :-551)गट/सर्व्हे क्रमांक 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2402 दिनांक 03/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.