Ferfar #1489 · मादणी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/1
- Talathi
- विनोद रमेश बारी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहून घेणार : आय. डी. बी. आय. बॅक लि.शाखा जामनेर, ता.जामनेर
लिहून देणार : शिवाजी त्र्यंबक पाटील रा. मादणी यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4075 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1382000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय. डी. बी. आय. बॅक लि.शाखा जामनेर यांचेकडील कर्ज मंजुरी पत्र क्रमांक 06592107260524 दि. 22.07.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1382000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.