Ferfar #1115 · मांडवे बुद्रक
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/2/ब
- Talathi
- अभिलाष विजय ठाकरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मौजे मांडवे बु ता जामनेर येथील गट नंबर 56/2/ब क्षेत्र 0.41 हे.आर पो ख 0.00 हे एकूण क्षेत्र 0.41 हे आर आकार रु. 0.57 पैसे वरील खातेदार कमलबाई रामदास पाटील हे दिनांक 27/11/2025 रोजी तोंडापुर ता जामनेर जी जळगाव येथे मयत झाले त्यांना वारस ,मुले-2 ,मुली- 1 ते खालील प्रमाणे
1) गजानन रामदास पाटील , नाते : मुलगा , वय:40
2) भारत रामदास पाटील , नाते : मुलगा , वय:37
3) रंजना शरद पाटील , नाते : मुलगी वय:43
तथापि वरील सर्व वारसांची नावे यापूर्वीच नोंद नं.1038 प्रमाणे दाखल झालेली असल्यामुळे मयताचे नाव 7/12 वरून कमी केले असे.गावी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मयताचा मृत्यु दाखला आणि पोलीस पाटील मौजे मांडवे बुद्रुक ता जामनेर यांचेकडील वारसाचा चौकशी अहवाल आलेवरून व नोंद नं. 1038 पाहिलेवरून नोंद केली असे.