Ferfar #1598 · कुंभारी बुद्रुक
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/2/अ
- Talathi
- सुनिता गंगाराम वाघमारे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा जामनेर
गहाणखत लिहुन देणार : राजु रावसाहेब मोरे रा. कुंभारी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5134-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/2/अ क्षेत्र 2.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु रावसाहेब मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.