Ferfar #2071 · ढालसिंगी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/2/ब
- Talathi
- अभिलाष विजय ठाकरे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/कुळकायदा-2/कावि/614/2026
आदेश दिनांक : 17/09/2026
मौजे ढालसिगी ता. जामनेर येथील गट नंबर 43/2/ब क्षेत्र 0.82 हे.आर + पोख 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 0.82 हे.आर आकार 2.00 रु. पै. या गटाच्या संगणीकृत 7/12 उताऱ्यावर भोगवटादार सदरी तुकाराम श्रीपत असे नाव दाखल आहे. तुकाराम श्रीपत ऐवजी तुकाराम श्रीपत गोतमारे अशी नावात दुरुस्ती केलेली आहे. या अनुषंगाने संगणीकृत 7/12 वर भोगवटादार सदरी तुकाराम श्रीपत गोतमारे असे दुरुस्त नाव दाखल केले असे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार म.तहसीलदार,जामनेर जामनेर यांचेकडील आदेश क्रमांक/कुळकायदा-2/कावि/614/2026 दि.17/09/2026 आलेवरून नोंद केली असे.