Ferfar #4714 · सामरोद
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/4
- Talathi
- सोनाबाई काशिनाथ पांडागळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : जयकिसान तळेगाव वि.का.सेवा सह.सोसा.लि. ता. जामनेर जि.जळगाव
लिहून घेणार : संतोष नामदेव जाधव
मौजे सामरोद येथील नंबर 77/4 क्षेत्र 0.80 हे.आर आकार 2.00 या शेतजमिनीवर संतोष नामदेव जाधव यांच्या नावे जयकिसान तळेगाव वि.का.सेवा सह.सोसा.लि. ता. जामनेर जि.जळगाव यांचे 1) र.रु. 30000 /- दि.07/07/1999 2) र.रु.90000 /- दि.02/07/2013 3) र.रु.110000 /- दि.25/08/2022 चे बोजे दाखल आहेत खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचे बोजे कमी केले असे.बोजे कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जि.मध्य.सह.बँक लि.जळगाव ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 29/09/2026 आलेवरून नोंद केली असे.