सातबारा Watch

← सामरोद

Ferfar #4717 · सामरोद

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
341/1
Talathi
सोनाबाई काशिनाथ पांडागळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : नावे कै. एकनाथ दोधू चौधरी वि. का.सह. सो. लि. सामरोद ता.जामनेर जि.जळगाव लिहून घेणार : जिजाबाई मधुकर इंगळे मौजे सामरोद येथील नंबर 341/1 क्षेत्र 1.60 हे.आर आकार रु. 1.74 पैसे या शेतजमिनीवर मधुकर इश्राम इंगळे यांच्या मिळकतीवर जिजाबई मधुकर इंगळे व इतर 4 जण यांच्या नावे कै. एकनाथ दोधू चौधरी वि. का.सह. सो. लि. सामरोद ता.जामनेर जि.जळगाव यांचे र.रु. 200000/- दि. 16/08/2011 चा बोजा दाखल आहे.खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचे बोजे कमी केले असे. बोजे कमी करणेबाबत कै. एकनाथ दोधू चौधरी वि. का.सह. सो. लि. सामरोद ता.जामनेर जि.जळगाव ता.जामनेर यांचेकडील पत्र दि.26/10/2026 आलेवरून नोंद केली असे.