सातबारा Watch

← सामरोद

Ferfar #4722 · सामरोद

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
295/2
Talathi
सोनाबाई काशिनाथ पांडागळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : कै. एकनाथ दोधू चौधरी वि. का.सह. सो. लि. सामरोद लिहून घेणार : लताबाई सुपडू अंभोरे मौजे सामरोद येथील गट नंबर 295/2 क्षेत्र 1.20 हे.आर आकार रु. 6.04 पैसे या शेतजमिनीवर कलाबाई पंडित धुंदाळे यांच्या नावे लताबाई सुपडू अंभोरे व इतर 3 यांच्या मिळकतीवर कै. एकनाथ दोधू चौधरी वि. का.सह. सो. लि. सामरोद यांच्या नावे कर्ज र.रु. 100000/- दि. 01/09/2009 चा बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यामुळे सदरचा बोजा कमी केला असे. बोजा कमी करणेबाबत कै. एकनाथ दोधू चौधरी वि. का.सह. सो. लि. सामरोद ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 03/05/2025 आलेवरून नोंद केली असे