सातबारा Watch

← आमखेडे

Ferfar #1024 · आमखेडे

जामनेर, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
54/2
Talathi
सोनाबाई काशिनाथ पांडागळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 मौजे आमखेडे येथील गट नं.54/2 क्षेत्र 1.42 हे.आर + पो.ख. 0.17 हे.आर एकूण क्षेत्र 1.59 हे.आर आकार रु. 2.20 पैसे या शेतजमिनी वर कर्जदार पुंडलीक नथू वंजारी यांच्या नावे जयकिसान तळेगाव वि का सेवा सह सोसा लि ता जामनेर जि.जळगाव यांचा र.रु. 250000/- दि. 24/09/2026 चा इकरार बोजा दाखल केला असे. इकरार दाखल करणेबाबत जयकिसान तळेगाव वि का सेवा सह सोसा लि ता जामनेर जि.जळगाव यांचेकडील पत्र आलेवरून गट नं. 54/2 च्या 7/12 वर इतर हक्की र.रु. 250000/-चा इकरार बोजा दाखल केला असे.