सातबारा Watch

← सावरले

Ferfar #2137 · सावरले

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
238/2
Talathi
शुभम जगदेवराव सोनटक्के
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे सावरले येथील गट नंबर 238/2 क्षेत्र 2.27 हे.आर आकार रु. 9.75 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार भागवत नीळसिंग पाटील यांच्या नावे कै.एकनाथ दोधू चौधरी वि.का.सह सोसायटी लि. सामरोद ता.जामनेर यांचा पिक कर्ज र.रु. 1,00,000/- दि. 12/05/2009 व र.रु. 3,00,000/- दि. 13/06/2018 चा बोजा दाखल आहे. . बोजा कमी करणेबाबत कै.एकनाथ दोधू चौधरी वि.का.सह सोसायटी लि. सामरोद ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 21/09/2026 व जिल्हाधिकारी कार्यालय सो. जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरून नोंद केली असे.