Ferfar #2139 · सावरले
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212/1
- Talathi
- शुभम जगदेवराव सोनटक्के
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026
खरेदी करून देणार- 1) आशा अशोक सुरवाडे
2) कुसुमबाई अशोक सुरवाडे
खरेदी करून घेणार- आशिष अशोक सुरवाडे
यांनी मौजे सावरले येथील गट नंबर 212/1 क्षेत्र 2.20 हे.आर + पो.ख. 0.20 हे.आर एकूण क्षेत्र 2.40 हे.आर आकार रु. 2.65 पैसे यापैकी उत्तर-दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील क्षेत्र 1.20 हे.आर आकार रु. 1.44 पैसे ची जिरायत शेतजमीन दस्त क्रमांक 3590/2026 दि. 06/07/2026 अन्वये र.रु. 3,12,000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद केली असे.