सातबारा Watch

← पळासखेडे काकर

Ferfar #673 · पळासखेडे काकर

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1/2
Talathi
दिलीप वसंत आंधळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे पळासखेडे काकर गट नंबर 1/2 क्षेत्र 2.00 हे.आर पो.ख. 0.00 आकार रु 5.37 पैसे या शेतजमिनिवर कर्जदार नवलसिंग गोटीराम राठोड यांच्या नावे देऊळगाव वि.का.स.सो.लि. ता.जामनेर यांचा पिककर्ज र.रु. 3,00,000/- दि. 31/08/2019 चा बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रककमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा बोजा कमी केला असे. बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी देऊळगाव वि.का.स.सो.लि. ता.जामनेर यांचेकडील डिक्लेरेशन पत्र दि. 09/10/2026 आलेवरून व म. जिल्हाधिकारी,जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.