Ferfar #2183 · कसबा पिंप्री
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- शंकर ओंकार पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026
लिहुन देणार:- हेमलता अरुण फिरके यांचे मौजे कसबा पिंप्री ता. जामनेर शिवारातील शे.ग.नं. 122 क्षेत्र 2 हे 66 आर पो.ख. 0 हे 32 आर एकुण 2 हे 98 आर आकार 12 रु 56 पैसे यात 1 विहीर व 1 इ.मो. या संपुर्ण शेत जमीनी पैकी पूर्व व पश्चिम बांध टाकुन उत्तर बाजु कडील गट कायम ठेवुन क्षेत्र 1 हे 33 आर पो.ख.0 हे 16 आर एकुण 1 हे 49 आर आकार 6 रु 28 पैसे ची लाभ क्षेत्राची शेतजमीन आणि यातील 1 विहीर व 1 इ.मो. मध्ये 0-8-0 आठआणे हक्कासह त्यांनी
लिहुन घेणार:- योगेश मुरलीधर चौधरी यांना दुय्यम निबंधक जामनेर यांचे कडील खरेदी दस्त क्र 4120/2026 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रूपये 3,35,00.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.