सातबारा Watch

← पिंपळगाव पिंप्री

Ferfar #1109 · पिंपळगाव पिंप्री

जामनेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
MANISHA GORAKSHNATH HUME
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 नोंदीचा प्रकार :- खरेदी खरेदी करून देणार :- तेजस सुशिल ठाकरे रा मादणी ता जामनेर यांच्या मालकीचे मौजे पिंपळगांव पिंप्री येथील शेत गट नंबर 92 चे वहीती क्षेत्र 3 हे 04 आर पो ख क्षेत्र 0 हे 10 आर एकूण क्षेत्र 3 हे 14 आर आकर 13 रु 32 पैसे या संपूर्ण शेत जमिनीपैकी माझे मालकीची सामाईकातील अविभाज्य हिश्याची पूर्व व पश्चिम बांध टाकून उत्तर बाजू कडील गट कायम ठेवून क्षेत्र 1 हे 80 आर आकार 7 रु 89 पैसे ची बारामाही बागायत शेतजमीन आणि यातील 1 विहीर व 5 हौस पॉवर सोलर पंप आणि ठिबक सिंचन सेटसह आणि शेतातील झटका मशीनसह व वाल कपांऊट सह ही त्यांनी खरेदी करून घेणार :- विनोद भानुदास करंकार रा फत्तेपूर ता जामनेर गट नंबर 92 क्षेत्र 1 हे 80 आर आकार 7 रु 89 पैसे . याबाबत गांवी अर्ज , दुय्यम निबंधक पहूर पेठ यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 2390 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रु 1480000/ घेऊन खरेदी दिली सबब खरेदी घेणार यांचे नाव 7/12 वर दाखल केले.