Ferfar #4054 · देऊळगाव
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1/अ/2
- Talathi
- दिलीप वसंत आंधळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
मौजे देऊळगाव गट नंबर 24/1/अ/2 क्षेत्र 0.91 हे.आर पो.ख. 0.00 आकार रु 2.37 पैसे या शेतजमिनिवर कर्जदार शेषराव सीताराम वाकोडे यांच्या नावे देऊळगाव वि.का.स.सो.लि. ता.जामनेर यांचा पिककर्ज र.रु.40,000/- दि. 04/08/1999, र.रु.80,000/- दि. 05/08/2006 व र.रु. 50,000/- दि. 01/08/2008 चा बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रककमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा बोजा कमी केला असे. बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी देऊळगाव वि.का.स.सो.लि. ता.जामनेर यांचेकडील डिक्लेरेशन पत्र दि. 05/10/2026 आलेवरून व म. जिल्हाधिकारी,जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.