सातबारा Watch

← देऊळगाव

Ferfar #4059 · देऊळगाव

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
69/1/क, 69/1/ब
Talathi
दिलीप वसंत आंधळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे देऊळगाव गट नंबर 69/1/क क्षेत्र 0.81 हे.आर पो.ख.0.00 आकार रु.1.20 पैसे व गट नंबर 69/1/ब क्षेत्र 0.41 हे.आर पो.ख. 0.00 आकार रु.0.20 पैसे या शेतजमिनिवर कर्जदार जगन्नाथ रामदास तेली यांच्या नावे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर, ता.जामनेर यांचा र.रु.2,00,000/- दि. 13/10/2026 चा बोजा दाखल केला असे. बोजा दाखल करणेबाबत शाखा व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर, ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 13/10/2026 आलेवरून व म.जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.