सातबारा Watch

← वायाळ

Ferfar #3287 · वायाळ

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
गुणवंत पुंडलिक सोनवणे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री.आवजी सिद्ध महाराज नागरी पतसंस्था जळगाव जा. लिहून घेणार : प्रल्हाद नारायण घोलप यांनी सर्व्हे क्रमांक : 222 तपशिल : प्रल्हाद नारायण घोलप यांनी श्री.आवजी शिद्ध महाराज नागरी पतसंस्था जळगाव जा. याजकडून रु.200000 दोन लाख कर्ज घेतले - 2585 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.