सातबारा Watch

← खेलमाळी (जामोद)

Ferfar #3071 · खेलमाळी (जामोद)

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
314
Talathi
गणेश हरिराम सोळंके
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : श्री ज्ञानेश्वर नागरी सह पतसंस्था जळगाव जा तर्फे गोपाल ज्ञानदेव तायडे वय 35 वर्ष गहाणखत लिहुन देणार : प्रेमकुमार उर्फ गोपाल कुंजीलाल जैस्वाल रा. खेलमाळी (जामोद) यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2782-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 314 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रेमकुमार उर्फ गोपाल कुंजीलाल जैस्वाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : खुशबू प्रेमकुमार जैस्वाल (खाता क्रमांक :- 875) ,