सातबारा Watch

← खेर्डा खु.

Ferfar #1737 · खेर्डा खु.

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
संतोष सदाशिव काळे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री महासीध्द अर्बन क्रेडीट को ऑप सोसा लि जळगांव जामोद मुख्य शाखा जळगांव जामोद तर्फे अशोक महादेव दंडे गहाणखत लिहुन देणार : प्रदीप वासुदेव गिऱ्हे रा. खेर्डा खु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2882-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप वासुदेव गिऱ्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.