Ferfar #1135 · निंभोरा बु.
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- संतोष सदाशिव काळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महासिद्ध अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लिमी शाखा जळगाव जामोद तर्फे प्रतिनिधी अशोक महादेव दंडे
गहाणखत लिहुन देणार : रामदास रामकृष्ण खिरोडकार रा. निंभोरा बु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 3016-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास रामकृष्ण खिरोडकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.