सातबारा Watch

← हाषमपूर

Ferfar #1808 · हाषमपूर

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
आयुष विलास काटकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सह.बँक म .बुलढाणा आणि वडगाव गड ग्रामसेवा सह संस्था लिहून घेणार : सागर काशीराम वारुकार यांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : सागर काशीराम वारुकार यांनी ग्रा.सेवा..सह.पत.सं.आसलगाव कडून रु.४८ .००० कर्ज घेतले. - 808 सागर वारुकार यांनी ग्रामसेवा सह.संस्था वडगाव गड कडून रु.40000 कर्ज घेतले. - 1442 सागर काशीराम वारुकार यांचे क्षेत्रावर दि. बुलडाणा जिल्हा केंदीय सह बँक शाखा जळगाव जा.अंतर्गत ग्रा से सह संस्था हाशमपुर च्या दिलेल्या कर्जाचा भरणा न केल्यामुळे रु.1,49,621/-जप्ती बोजा चढविण्यात आला. - 1737 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सह.बँक म .बुलढाणा शाखा आसलगाव यांचे पत्र व दिनांक 29/09/2026 नुसार जप्ती बोजा कमी केला. वडगाव गड ग्रामसेवा सह संस्था यांचे पत्र क्रमांक 21/2026 दिनांक 08/10/2026 नुसार बोजा कमी केला.