Ferfar #1180 · वडगांव पाटण
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- आरती अंबादास नारे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जळगाव जा
लिहून घेणार : रामभाऊ पुंडलीक नागपुरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जळगाव जा., जळगाव-जामोद कडून राम पुंडलिक नागपुरे यांनी रुपये २००००० घेऊन पुंडलिक पांडुरंग नागपुरे यांनी आपली जमीनीचे मालकी क्षेत्र गहान खत करून दिले. - 945
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक जळगाव जा यांचे कडील रीलीज डिड दस्त क्र.2893/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.