सातबारा Watch

← परशरामपूर

Ferfar #874 · परशरामपूर

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
गजानन भगवान मात्रे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून घेणार : श्री महासिद्ध अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी मर्यादित, जळगांव जामोद रजि.नं. 1053, जळगाव-जामोद लिहून देणार : सहदेव केशव खिरोडकर रा. काजेगांव यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2055 दिनांक 25/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री महासिद्ध अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी मर्यादित, जळगांव जामोद रजि.नं. 1053 यांचेकडील पत्र क्रमांक 260 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सह कर्जदार :- गणेश सहदेव खिरोडकार