Ferfar #2203 · सावरगांव
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 253
- Talathi
- स्वाती क्रांतिकुमार पातुर्डे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : नायब तहसिलदार,महसूल यांचे फायलीवरील रा.प्र.क्रं./आर.टी.एस.६४/सावरगाव/०७/२०२५-२०२६
आदेश दिनांक : 26/10/2026
वरील आदेशाप्रमाणे मौजे सावरगाव येथील गट क्र.253 मधील क्षेत्रफळ 1.84 हे.आर शेतजमिनीचे अधिकार अभिलेखातील खातेदार संगीतराव नारायण ( पाटील ) दाभाडे या नावाऐवजी संगीतराव नारायणराव दाभाडे नावाची नोंद घेऊन अधिकार अभिलेखात सातबारावर दुरुस्ती करण्यात आली.सदर फेरफार वरील आदेशाप्रमाणे घेण्यात आला.