सातबारा Watch

← गाडेगांव खु.

Ferfar #1267 · गाडेगांव खु.

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
स्वाती क्रांतिकुमार पातुर्डे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंदीय सहकारी बँक लिमी बुलडाणा शाखा बुलडाणा जळगाव जामोद तर्फे प्रतिनिधी नरेद्र रमेश दाभाडे गहाणखत लिहुन देणार : राम देविदास पारस्कार रा. गाडेगांव खु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2836-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राम देविदास पारस्कार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.