Ferfar #615 · भेंडवळ खु.
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- अभिजित प्रभाकर आमले
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र./कक्ष-21/पुनर्वसन म.स.2/परवानगी/कावि-
आदेश दिनांक : 28/02/2022
पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील स्लॅब पात्र
भुधारकाच्या खातेदाराच्या जमिनीच्या 7/12 च्या इतर हक्कातील नोंदीमधे पुनर्वसनासाठी राखीव किंवा इतर शेरे नमूद करून हस्तांतरण व्यवहारांवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत,
1. महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र आरपीए-2022/प्र.क्र.09/र-1 दिनांक 11/02/2022
2.वि. तहसीलदार जळगाव जामोद यांचे आदेश क्र क्रमांक क्र.कावि/विविध/मस./152/2026
दिनांक 27/10/2026 नुसार हस्तांतरण निर्बंध विषयी जिगाव प्रकल्पाचे संपादन पात्र राखीव क्षेत्राची वनमाला बाप विष्णु निर्मळ यांची गट न 71 मधील क्षेत्र 1.86 हे आर हे पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या भुसंपादनाची अधिकार अबाधित ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय. असा शेरा टाकण्यात आला