सातबारा Watch

← तिवडी अजमपुर

Ferfar #499 · तिवडी अजमपुर

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
10, 113, 124, 126, 127, 128, 135, 14, 19, 22, 95
Talathi
मनोज पंढरी
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी :उपजिल्हाधिकारी भूसंपादन लघु सिंचन कामे,जि.का.बुलडाणा आदेश क्रमांक : क्र/कावि/भूसंपादन/ल.सि.का./मं.अ./2140/2026 दि:- 14/10/2026 भूसंपादन प्रकरण क्रमांक 23/2008-09 मौजे तिवडी अजमपूर,ता.जळगांव जामोद जि.बुलडाणा.अंतिम निवडा पारित दिनांक:-29/09/2026.नुसार मौजे तिवडी अजमपूर येथील खालीलप्रमाणे गट नंबरमधील खातेदारांच्या नावासमोर नमूद केलेली शेतजमीन जीगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी संपादित झाली आहे. 1)गणेश रामधन गई गट नं.10 क्षेत्र 0.45 हे आर. 2)बळीराम श्रीराम पांडे गट नं. 14 क्षेत्र 0.81 हे आर. 3)यशोदाबाई कैलास कहते गट नं. 14 क्षेत्र 1.25 हे आर. 4)समाधान मोतीराम गई गट नं. 19 क्षेत्र 2.24 हे आर. 5)समाधान मोतीराम गई गट नं. 95 क्षेत्र 0.88 हे आर. 6)कुसुम सुधाकर व्यवहारे, अरुण वामनराव गई, शेषराव वामनराव गई, मधुकर वामनराव गई गट नं. 113 क्षेत्र 0.05 7)गणेश रामधन गई गट नं.124 क्षेत्र 1.00 हे आर. 8)अरुण वामन गई गट नं. 126 क्षेत्र 2.02 हे आर. 9)संजय मधुकर गई, संगीता अनंतराव लांजुडकर, सत्यभामा ज. मधुकर गई. गट नं. 126 क्षेत्र 1.01 हे आर. 10)सुरेंद्र सोनाजी गई गट नं. 127 क्षेत्र 2.42 हे आर. 11)संजय रमेश गई, भागवत रमेश गई गट नं. 128 क्षेत्र 1.00 हे आर. 12)सुभाष वसंतराव गई गट नं. 135 क्षेत्र 0.42 हे आर. 13)सदाशिव गोविंद निर्मल गट नं. 13 क्षेत्र 1.83 हे आर. त्यामुळे बुडीत क्षेत्रास संबंधित खातेदार यांचे नाव कमी करून संपादन संस्थेचे नाव "कार्यकारी अभियंता, जिगांव प्रकल्प पुनर्वसन विभाग,खामगांव जि.बुलडाणा." असे नोंद करण्यासाठी घेतला फेरफार.