सातबारा Watch

← गोराडा प्र. जळगाव

Ferfar #347 · गोराडा प्र. जळगाव

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
आयुष विलास काटकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस-64/गोराडाप्र.जळगाव जा./74/2025-26 आदेश दिनांक : 24/09/2026 गोराडा प्र.जळगाव जा येथील गट नं 46 मधील सामाईक क्षेत्रफळ हिस्सा 1.48 हे.आर व पोट खराब 0.07 हे.आर शेतजमीन वरील खातेदार रुखमाबाई हरिदास तळपते नावा ऐवजी रुक्मिणा हरिदास तळपते या नावाची नोंद घेऊन अधिकार अभिलेख दुरुस्ती करण्यात आला आहे.