सातबारा Watch

← खामखेड

Ferfar #962 · खामखेड

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
गुणवंत पुंडलिक सोनवणे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्री. महासिद्ध अर्बन क्रेडीट को. ऑप सोसायटी मर्यादित लिहून घेणार : दिनेश किसन कोथळकार यांनी सर्व्हे क्रमांक : 124 तपशिल : प्रमाणे दिनेश किसन कोथळकार यानी श्री महासिध्द अर्बन को ऑप क्रेडीट सोसा. मर्या. जळगांव जा. रं.नं. 1053 शाखा जळगांव जामोद यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 649 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील गहाणखत प्रत्यार्पण लेख दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.