Ferfar #963 · खामखेड
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- गुणवंत पुंडलिक सोनवणे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : जळगाव जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था
लिहून घेणार : सुरेश मारोती राऊत
यांनी सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : प्रमाणे सुरेश मारोती राऊत यानी जळगांव जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था मर्यादित जळगांव जामोद र.नं. 1058 शाखा जळगांव जामोद यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 640
प्रमाणे सुरेश मारोती राऊत यानी शाखा व्यवस्थापक जळगांव जनकल्याण नागरी सह पतसंस्था मर्या जळगांव जामोद तर्फे देवेंद्र नामदेव तायडे यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 941
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील गहाणखत प्रत्यार्पण लेख दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.