Ferfar #2278 · खेलफुट
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- सागर ताराचंद त्रिभुवन
- First seen
- 31h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री ज्ञानेश्वर नागरी सह पतसंस्था शाखा जळगाव जा तर्फे गोपाल ज्ञानदेव तायडे वय 36 वर्ष
गहाणखत लिहुन देणार : विजयकुमार शंकरराव देशमुख रा. खेलफुट यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2780-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार शंकरराव देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.