Ferfar #2279 · खेलफुट
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/3/16
- Talathi
- सागर ताराचंद त्रिभुवन
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया मिनी आर ए सी पी सी बुलढाणा तर्फे महेंद्र प्रकाश उमाळे वय 32 वर्ष
गहाणखत लिहुन देणार : अजय तुळशीराम अवसरमोल रा. खेलफुट यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2903-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/3/16 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय तुळशीराम अवसरमोल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.