सातबारा Watch

← खेल सोनजी

Ferfar #1738 · खेल सोनजी

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
56/3/12अ, 56/3/12ब
Talathi
सागर ताराचंद त्रिभुवन
First seen
33h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नांदुरा अर्बन को ऑप बँक लिमिटेड शाखा जळगाव जा तर्फे प्रतिभा प्रकाश हागे वय 40 गहाणखत लिहुन देणार : सचिन गजाननराव जहागीरदार रा. खेल सोनजी यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2797-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/3/12अ, 56/3/12ब क्षेत्र 1.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन गजाननराव जहागीरदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.