सातबारा Watch

← खेल सोनजी

Ferfar #1747 · खेल सोनजी

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
सागर ताराचंद त्रिभुवन
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री ज्ञानेश्वर नागरी सह पतसंस्था शाखा जळगाव जा जिल्हा बुलढाणा तर्फे गोपाल ज्ञानदेव तायडे वय 36 वर्ष गहाणखत लिहुन देणार : सुनिल किसन बंबटकार रा. खेल सोनजी यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2965-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल किसन बंबटकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.