सातबारा Watch

← खेल सोनजी

Ferfar #1752 · खेल सोनजी

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
56/3/12अ, 56/3/12ब
Talathi
सागर ताराचंद त्रिभुवन
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा जळगांव जामोद लिहून घेणार : सचिन गजाननराव जहागीरदार यांनी सर्व्हे क्रमांक : 56/3/12अ तपशिल : प्रमाणे सचिन गजाननराव जहागीरदार यानी भारतीय स्टेट बँक शाखा जळगांव जामोद तर्फे अंगद विठ्ठल अवचार यांच्या कडुन रक्कम रुपये 2200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1181 सर्व्हे क्रमांक : 56/3/12ब तपशिल : प्रमाणे सचिन गजाननराव जहागीरदार यानी भारतीय स्टेट बँक शाखा जळगांव जामोद तर्फे अंगद विठ्ठल अवचार यांच्या कडुन रक्कम रुपये 2200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1181 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा जळगांव जामोद यांनी दुय्यम निबंधक जळगाव जा यांचेकडील गहाणखताचे प्रत्यार्पणपत्र लेख दस्त नोंदणी क्रमांक 2728 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.