सातबारा Watch

← खेल बारी जळगांव

Ferfar #1612 · खेल बारी जळगांव

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
राकेश रमेश चवरे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पत संस्था मर्यादित जळगाव तर्फे गोपाल ज्ञानदेव तायडे गहाणखत लिहुन देणार : मारोती पुंजाजी वंडाळे रा. खेल बारी जळगांव यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2931-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 0.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती पुंजाजी वंडाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.