Ferfar #895 · पिंगळी बु.
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- विश्वनाथ वेंकटराव सुदेवाड
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री जिवन विकास ग्रा.बि.शेती सह पतसंस्था शाखा सोनाळा
गहाणखत लिहुन देणार : महेशकुमार किसन गावंडे रा. पिंगळी बु. यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2037-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेशकुमार किसन गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.