सातबारा Watch

← सायखेड

Ferfar #3189 · सायखेड

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
389
Talathi
विश्वनाथ वेंकटराव सुदेवाड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 ताराचंद अमोलखचंद वर्मा रा.सोनाळा ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील रहिवासी असून त्यांच्या नावाने मौजे सायखेड येथे गट नं. 389 मध्ये 5.03 आर शेती असून सदर सातबाराचे इतर अधिकारमध्ये 1 बोअरवेल ची नोंद केलेली आहे परंतु आज रोजी ताराचंद अमोलखचंद वर्मा यांचे शेतात स्थळ पाहणी केली असता आजरोजी सदर गटामध्ये कोणत्याही प्रकारची बोअरवेल आढळून आलेली नाही त्याकरिता इतर अधिकारात असलेली बोअरवेल ची नोंद कमी करण्यासाठी सदर फेरफार त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज व स्थळपाहणी अहवालावरून घेण्यात आला.