सातबारा Watch

← लाडणापूर भाग 1

Ferfar #3125 · लाडणापूर भाग 1

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-18
Objection until
2026-07-03
Certified
—
Gat / Survey
276
Talathi
आशिष खुशालराव सेवेकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/06/2026 व्यवहार - मुत्युपत्र/इच्छापत्र लिहून देणार वामन भिकाजी राजवैद्य रा लाडणापुर यांनी मौजे लाडणापूर भाग 1 गट 276 क्षेत्र 2.60 हे आर पो ख 0.03 हे आर जमीन त्यांनी दुय्यम निंबधक तामगाव दस्त क्रमांक 1295 नुसार दिनांक 13/10/2010 रोजी मुत्युपत्र /इच्छापत्र करून दिले वामन भिकाजी राजवैद्य हे दिनांक 09/01/2016 रोजी मयत झाले असता त्यांनी सदर मुत्युपत्र मुलगा / नातू/ यांच्या नावे करून दिले त्याचे विवरण पुढीलप्रमाणे लिहून घेणार (1)संजय वामनराव राजवैद्य यांना मौजे मौजे लाडणापूर भाग 1 गट 276 क्षेत्र 2.60 हे आर पो ख 0.03 पैकी क्षेत्र 1.60 हे आर पो ख 0.02 जमीन दिली लिहून घेणार (2)अंकित रविंद्र राजवैद्य यांना मौजे मौजे लाडणापूर भाग 1 गट 276 क्षेत्र 2.60 हे आर पो ख 0.03 पैकी क्षेत्र 0.60 हे आर जमीन दिली लिहून घेणार (3)स्वप्नील गजानन राजवैद्य यांना मौजे मौजे लाडणापूर भाग 1 गट 276 क्षेत्र 2.60 हे आर पो ख 0.03 पैकी क्षेत्र 0.40 हे आर पो ख 0.01 जमीन दिली