Ferfar #550 · खळद बु.
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : ग्रामसेवा सहकारी सोसायटी, एकलारा
लिहून देणार : विश्वनाथ संपत कुरवाडे रा. खळद बु. यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39, 40, 44 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ग्रामसेवा सहकारी सोसायटी एकलारा यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.