सातबारा Watch

← धामणगांव

Ferfar #1699 · धामणगांव

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
94/ब
Talathi
अविनाश रतन खरे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री महासिध्द अर्बन को आ‍ॅप क्रेडीट सो शाखा संग्रामपूर गहाणखत लिहुन देणार : संजय लक्ष्मण वेरुळकार रा. धामणगांव यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2007-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/ब क्षेत्र 1.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय लक्ष्मण वेरुळकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.