सातबारा Watch

← कोलद

Ferfar #712 · कोलद

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
शे. वसीम अ. सत्तार
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. बुलढाणा जिल्हा केद्रीय सह बॅंक म.बुलढाणा शाखा सोनाळा तफॅ शाखा व्यवस्थापक संजय अर्जुन पवार वय 50 गहाणखत लिहुन देणार : गोपाल मोहन खडे रा. कोलद यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2042-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाल मोहन खडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.