Ferfar #1417 · तामगांव
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- विकास हनुमान इंगळे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक जळगांव जनकल्याण नागरी सह पतसंस्था मर्या जळगांव जामोद तर्फे देवेंद्र नामदेव तायडे
गहाणखत लिहुन देणार : संतोष भगवान ससाणे रा. तामगांव यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2028-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष भगवान ससाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.