सातबारा Watch

← काकोडा

Ferfar #788 · काकोडा

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
राजेश वसंत तांबट
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मौजे काकोडा येथील गट नं 116 क्षेत्र 3.05 हे.आर चौमी अर्जदार आनंदराव शेषराव मानखैर यांनी अर्ज दिला कि माझ्या पत्नीचे सहहिस्सेदार म्हणून लावण्यात यावे तिचे नाव उर्मिला आनंदराव मानखैर हे आहे लक्ष्मीमुक्ती योजना अंतर्गत नाव लावण्यात आले या मध्ये माझी कोणत्याही प्रकारची हरकत राहणार नाही असा प्रतीज्ञालेख करून दिला आहे सदर नोंद मंडळ अधिकारी यांच्या पाठविण्यात आली पुढील कार्यवाही करिता सादर