सातबारा Watch

← कवठळ भाग 1

Ferfar #1357 · कवठळ भाग 1

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
61, 65
Talathi
सारिका रामदास भालेराव
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅक आ‍ॅफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर गहाणखत लिहुन देणार : श्रीकृष्ण वासुदेव कौलकार रा. कवठळ भाग 1 यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1990-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 375000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61, 65 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकृष्ण वासुदेव कौलकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 375000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.