सातबारा Watch

← खेल दळवी पातुर्डा

Ferfar #2668 · खेल दळवी पातुर्डा

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
युवराज किशनराव भोसले
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : महासिद्ध अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसा लिहून घेणार : रफीकशा अकबरशा यांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : दिनांक 01/07/2019 रोजी महासिद्ध अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसा. लि. जळगाव जा. चा रफीकशा अकबरशा यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 1981 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 122/226 दि.27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.