सातबारा Watch

← खेल माळी पातुर्डा

Ferfar #1308 · खेल माळी पातुर्डा

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
युवराज किशनराव भोसले
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही-43/खेळ दळवी,खेलथोरात,खेळमाळी,पातुर्डा/86/2025-26 आदेश दिनांक : 21/04/2026 मौजे खेलथोरात,खेळमाळी पातुर्डा येथील गट नं.74,77,128 पैकी हिस्सा 0.32,1.09,0.30 हे.आर (भोगवटदार वर्ग-१) मालकीच्या व ताब्यातील जमिनीचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम 85(2) अन्वये धारण जमिनीचे विभाजन खालील प्रमाणे करण्यात आले. 1. कमलाबाई हरिभाऊ अढाव यांचे नावे मौजे खेलथोरात पातुर्डा बु.येथील गट नं.74 मधील क्षेत्र 0.32 हे.आर 2. गोपाल हरिभाऊ अढाव यांचे नावे मौजे खेलमाळी पातुर्डा बु.येथील गट नं.77 मधील क्षेत्र 0.60 हे.आर 3. गणेश हरिभाऊ अढाव यांचे नावे मौजे खेलमाळी पातुर्डा बु.येथील गट नं. 77 मधील क्षेत्र 0.49 हे.आर 4. गणेश हरिभाऊ अढाव यांचे नावे मौजे खेलमाळी पातुर्डा बु.येथील गट नं. 128 मधील क्षेत्र 0.30 हे.आर सदर आदेशानुसार फेरफार घेण्यात आला.