Ferfar #600 · सालाबाद
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर
लिहुन घेणार : ज्योती ज. दिनेश अढाव
यांनी सर्व्हे क्रमांक 5 वर फेरफार क्रमांक 113 ने घेतलेला बोजा ज्योती दिनेश यांचे कडे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर यांचा ५००० रु पिककर्ज बोजा कायम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सर्व्हे क्रमांक 4 ज्योती अढाव कडे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर यांचा ५०००रु बोजा - 127 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.