सातबारा Watch

← सालाबाद

Ferfar #602 · सालाबाद

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
सुषमा बापूराव कांबळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बैंक लिमटेड शाखा तेल्हारा,तेल्हारा लिहून देणार : गजानन राजाराम आमले रा.माळेगाव बाजार यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 2840 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 660000/- कर्ज घेऊन गट नंबर 40 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक एच डी एफ सी बैंक लिमीटेड शाखा तेल्हारा यांचेकडील पत्र क्रमांक 803916242 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 660000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.