Ferfar #1383 · ब्राम्हणवाडा
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- सुदर्शन सोमराया कोळी
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार :
लिहून घेणार : संजय महादेव रोहणकार
यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : तहसील कार्यालय शेगाव यांचे कार्यालय नैसर्गिक आपत्ती विभाग यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.कावि/नै.आ /450/2026 नुसार नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप 2025 अंतर्गत अतिप्रधान झालेल्या रकमेचा शेतकरी संजय महादेव रोहणकर गट नंबर 45 मधील खाता क्रमांक 329 यावर बोजा चढवण्याकरता फेरफार घेण्यात आला. - 1371
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तहसील कार्यालय यांचे पत्र क्र.कावि/नै.आ./1090/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.